The Indian Dental Pageant

India's First National Dental Pageant · Grand Finale Sep 19–20, Pune

← Mrs. Dentist India 2026
Dr. Swati Bhimrao Kumbhargave

Mrs. Dentist India 2026

Dr. Swati Bhimrao Kumbhargave

कोल्हापूर, Maharashtra

Voting has closed

नमस्कार! मी डॉ. स्वाती आडुळकर एक दंतचिकित्सक म्हणून माझ्यासाठी सुंदर हास्य म्हणजे केवळ सौंदर्य नाही, तर आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. माझ्या कामातून मी अनेकांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य आणि मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करते. माझ्या व्यावसायिक ओळखीबरोबरच एक स्त्री म्हणून माझ्यातील आत्मविश्वास, संवेदनशीलता आणि जिद्द सादर करायची आहे. माझ्यासाठी हा डेंटल पॅजेंट केवळ मुकुट जिंकण्याचा प्रवास नाही; तर स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याचा, प्रेरणा देण्याचा आणि इतर महिलांसाठी एक सकारात्मक उदाहरण बनण्याचा प्रवास आहे...

Qualification
BDS
College
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद
Current role
दयाळू दंत चिकित्सक, प्रेमळ आई,उत्तम गृहिणी, जबाबदार नागरिक
Other achievements / qualification
‘Miss GDC’,‘Best Smile’,& ‘Best Dressing’ सलग तीन वर्षे सन्मान ,Fancy Competition Winner for 2 years, Medical Emergencies in Dental Office & Basic Life Support, Digital Dentistry & Implantology skills

Why vote for me

तुमचे मत माझ्यासाठी मौल्यवान आहे..कारण मी प्रामाणिक मेहनत करते, जबाबदारी स्वीकारते, आणि लोकांचं म्हणणे ऐकून निर्णय घेते... माझी खासियत फक्त बोलण्यात नाही ..ती कामात दिसते. मी आत्मविश्वास आणि विनम्रता दोन्ही जपते. मला निवडलंत तर मी तुमचा आवाज बनून सकारात्मक, स्पष्ट, आणि सातत्याने पुढे नेईन. तुमचं मत म्हणजे विश्वास—आणि मी त्या विश्वासाला पूर्ण न्याय देईन!🙏🏻😊 एक दंतचिकित्सक म्हणून मी केवळ सुंदर हास्य घडवत नाही, तर लोकांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास परत आणण्याचं काम करते. मी त्या मिलेनियल पिढीची प्रतिनिधी आहे, जी दोन जगांना जोडते— आमच्या पिढीसमोरची खरी कसोटी म्हणजे हे दोन्ही जग सांभाळणं—कुटुंब आणि संसार जपताना स्वतःची ओळख निर्माण करणं, करिअरमध्ये पुढे जाताना नात्यांना वेळ देणं आणि तंत्रज्ञानाशी जोडलेलं राहूनही आपल्या मुळांशी जोडलेलं राहणं🙏🏻..!

Oral health message

“आपलं तोंड म्हणजे संपूर्ण आरोग्याचं प्रवेशद्वार आहे. सुंदर हास्य😁 ही फक्त सौंदर्याची ओळख नाही, तर उत्तम आरोग्याचीही निशाणी आहे. निरोगी दात आणि हिरड्या केवळ सुंदर हास्यासाठी नाही, तर निरोगी आयुष्यासाठीही महत्त्वाच्या आहेत.आजच्या आधुनिक युगात डिजिटल डेंटिस्ट्रीचा लाभ घ्या. डिजिटल स्कॅनिंग, अचूक निदान आणि आधुनिक उपचारपद्धतींमुळे दंतउपचार अधिक अचूक, आरामदायी आणि रुग्णकेंद्रित होत आहेत.दररोज दोनदा योग्य पद्धतीने ब्रश करा🦷, फ्लॉसचा वापर करा आणि नियमित दंततपासणी करून घ्या. तंबाखू, गुटखा आणि धूम्रपानाला ठामपणे नकार द्या. विशेषतः मुलांना लहानपणापासूनच दातांची योग्य काळजी घेण्याची सवय लावूया.दात दुखायला लागल्यावरच दंतवैद्याकडे जाण्यापेक्षा, आजार होण्याआधीच प्रतिबंध करणं अधिक शहाणपणाचं आहे. कारण निरोगी दात, निरोगी शरीर आणि आत्मविश्वासपूर्ण हास्य—हीच निरोगी आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे.”


IDA Pimpri-Chinchwad

Organiser
&
Co-powered by

Reva Financial Services

Dr Chaitanya Ramesh Shipurkar

AMFI Regd. MF Distributor · ARN 157217

Indian Dental Pageant 2026

Cast your vote

One vote per phone number per category. Your phone number is stored as a salted hash — never in plain text.

Voting has closed.

Your vote data is used only for duplicate-vote prevention. View Privacy & Trust.

Create your official campaign poster and share it with your supporters.

Meet More Contestants

Other contestants in Mrs. Dentist India 2026

Dr. Shraddha Kishor Khotkar

Dr. Shraddha Kishor Khotkar

Mrs. Dentist India 2026

Dr. Rajlaxmi Amol Bagdiya

Dr. Rajlaxmi Amol Bagdiya

Mrs. Dentist India 2026

Dr. Aditi Survade

Dr. Aditi Survade

Mrs. Dentist India 2026

Dr. Swapna Arunkumar Mahale

Dr. Swapna Arunkumar Mahale

Mrs. Dentist India 2026

Dr. Sakshi Dubey

Dr. Sakshi Dubey

Mrs. Dentist India 2026

Dr. Suhasini Nandode

Dr. Suhasini Nandode

Mrs. Dentist India 2026

Dr. Preeti Kadu

Dr. Preeti Kadu

Mrs. Dentist India 2026

Dr. Kashish Sadhwani

Dr. Kashish Sadhwani

Mrs. Dentist India 2026

Dr. Sampada Potdar

Dr. Sampada Potdar

Mrs. Dentist India 2026

Dr. Nitisha Kanoje-Wasnik

Dr. Nitisha Kanoje-Wasnik

Mrs. Dentist India 2026

Dr. Gauri Deore

Dr. Gauri Deore

Mrs. Dentist India 2026

Dr. Anusha Suresh

Dr. Anusha Suresh

Mrs. Dentist India 2026

Dr. Pinky Rochlani

Dr. Pinky Rochlani

Mrs. Dentist India 2026

Dr. Bhavna Shinde

Dr. Bhavna Shinde

Mrs. Dentist India 2026

About the Event

The Indian Dental Pageant 2026

India's first national pageant for the dental fraternity, organised by IDA Pimpri-Chinchwad Branch and co-powered by Reva Financial Services, represented by Dr Chaitanya Ramesh Shipurkar (AMFI Regd. MF Distributor, ARN 157217). The Grand Finale takes place on 19 & 20 September 2026 at Elpro City Square Mall Auditorium, Chinchwad, Pune.

6 National Titles
Grand Finale · Sept 2026
People's Choice Voting

Join the pageant

Registration Are OPEN

Are you a dentist in India curious about participating? Call or WhatsApp us on 98226 71918— feel free to get in touch, we're here to answer your doubts.

Don't miss the opportunity to be a part of India's first dental pageant.